श्री. भैरवनाथ विद्यामंदिर, पाबळ
Pages
Home
आय.बी.टी. विभाग
आमचे गाव
संपर्क
आमची शाळा
Wednesday 20 December 2017
वडनेर शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक यांनी श्री. भैरवनाथ विद्यामंदिर, पाबळ येथील आय.बि.टी.कार्यशाळेला भेट दिली
वडनेर शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक यांनी
श्री. भैरवनाथ विद्यामंदिर, पाबळ येथील आय.बि.टी.कार्यशाळेला भेट दिली व अभ्यासक्रमाची माहिती घेतली.
वेगवेगळे भुमितिक रचना चे मॉडेल तयार केले
प्रतिकृती मधून भूमिती शिकणे सोपे होण्यासाठी आय. बी .टी आठवीच्या मुलांनी वेगवेगळे भुमितिक रचना चे मॉडेल तयार केले.
रक्तगट तपासणी करताना
बालदिना निमित्ताने १०० लोकांचे रक्तगट तपासणी करताना इयता दहावीचे विद्यार्थी व निदेशिका
व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिंग करण्यासाठी माहिती देताना इयत्ता नववीच्या विध्यार्थीनी व निदेशिका
व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिंग करण्यासाठी माहिती देताना इयत्ता नववीच्या विध्यार्थीनी व निदेशिका.
Newer Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)