आमची शाळा

+
श्री भैरवनाथ विद्या मंदिर या शाळेची स्थापना १९५६ साली शिक्षण प्रसारक मंडळ पाबळ या संस्थेने केली. या संस्थेचे पहिले अध्यक्ष श्री. गबाजी बाबाजी जाधव हे होते.  आमच्या शाळेस ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभले आहे. या शाळेत इयत्ता ५ वी ते १२ पर्यंतचे वर्ग असून किमान १८०० विद्यार्थी यामध्ये शिकत आहेत.

शाळेची वैशिष्ट्ये:
१. मराठी व  सेमी इंग्लिश माध्यमातून शिक्षणाच्या  सुविधा उपलब्ध 
२. इयत्ता ११ वी १२ वी साठी विज्ञान, वाणिज्य, कला आणि किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम उपलब्ध 
३. मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख (IBT) पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध- सहकार्य विज्ञान आश्रम, पाबळ व L and T Infotech Ltd 


















No comments:

Post a Comment