दसऱ्याच्या निमित्ताने साहित्यांची पूजा करताना विद्यार्थी व शिक्षक

खंडेनवमी च्या दिवशी पाबळ विद्यालयाचे प्राचार्य श्री धुमाळ सर यांनी आय बी टी
विभागातील साहित्य साधनांची पूजा करून नारळ फोडला .दसरा या
सणाच्या निमित्ताने आपण सर्व साधन साहित्यांची साफसफाई करून खंडे नवमीच्या दिवशी त्यांचे पूजन करतो
त्यानिमित्ताने साहित्य साधने एकत्र गोळा करून त्यांची तपासणी ही होते खरात
साहित्य बाजूला काढून नवीन साहित्याची खरेदी
करता येते जेणेकरून काम व्यवस्थित होऊ
शकते हे विद्यार्थ्यांना या निमित्ताने समजले ..
No comments:
Post a Comment