Wednesday 1 April 2020

बांधकामला प्लास्टर करणे.

बांधकामला प्लास्टर करणे.

श्री भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ आय .बी. टी. अभियांत्रिकी विभागातील इयत्ता दहावीच्या मुलांनी बांधकाम हे  प्रॅक्टिकल  करावयास घेतले . शाळेच्या समोरील प्रार्थनेचे स्टेज हे बाहेरील कॉन्ट्रॅक्टर बनवत होते. यामध्ये मुलांनी शिकण्यासाठी विट बांधकाम करावयास घेतले. यामध्ये मुलांना लेवल ट्यूब लाईन दोरी ओळंबा असे विविध प्रकारचे कौशल्य अनुभवयास मिळाले. यासाठी लागणारा एकूण खर्च 4730 मटरेल खर्च 3230 व मजुरी 1500 रुपये इतका आला.



No comments:

Post a Comment