Wednesday 1 April 2020

वडापाव तयार करणे.

वडापाव तयार करणे 

आपण घरी केलेले पदार्थ स्वच्छ व आरोग्याचा विचार करूनच करत असतो .  असे पदार्थ मुलांना तयार करता आले तर मुलेही  घरी ही पदार्थ तयार करू शकतील . म्हणून शाळेतील मुलांना पण असे पदार्थ खाण्याबरोबरच प्रॅक्टिकल मध्ये तयार करण्यास शिकावे असे वाटते  म्हणून अन्न पदार्थ टिकवण्याच्या विविध पद्धती  या प्रॅक्टिकल अंतर्गत वडापाव तयार करणे हे  प्रॅक्टिकल केले.
३४ वडापाव केले. ३४० विक्री करून मिळाले खर्च वजा करून नफा ५०रु. झाला. 


No comments:

Post a Comment